पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नाशिक मधील फिरण्याची ठिकाणे Nashik Madhil Firnyache Thikaane

इमेज
नाशिक Nashik नाशिक जिल्हा हा महाराष्ट्राच्या उत्तर- पश्चिम भागामधे स्थित आहे ।  समुद्र सपाटी पासून सुमरे ५६५ किमी उंचीवर स्थित आहे. ह्या जिल्ह्यला महान पौराणिक पर्श्वभूमि आहे ।  भगवान राम आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे वस्तव्यास होते ।  त्याशिवाय अगस्त्य ऋषि देखिल तपस्ये दरम्यान नाशिक येथे राहिले आहे.  महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखाली  जाणारी गोदावरी नदिचा उगम नशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे ।