पोस्ट्स

नाशिक मधील फिरण्याची ठिकाणे Nashik Madhil Firnyache Thikaane

इमेज
नाशिक Nashik नाशिक जिल्हा हा महाराष्ट्राच्या उत्तर- पश्चिम भागामधे स्थित आहे ।  समुद्र सपाटी पासून सुमरे ५६५ किमी उंचीवर स्थित आहे. ह्या जिल्ह्यला महान पौराणिक पर्श्वभूमि आहे ।  भगवान राम आपल्या वनवासा दरम्यान पंचवटी येथे वस्तव्यास होते ।  त्याशिवाय अगस्त्य ऋषि देखिल तपस्ये दरम्यान नाशिक येथे राहिले आहे.  महाराष्ट्राची गंगा म्हणून ओळखाली  जाणारी गोदावरी नदिचा उगम नशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे झाला आहे ।

आपल्या नावासाठी गूगल शोध निकालांमध्ये कसे दिसावे व गूगल पीपल कार्ड (Google People Card) कसे जोडावे?

इमेज
  आपन सर्व सेलिब्रिटी नसलेल्या लोकांना टेलिव्हिजन, न्यूज साइट्स, अ‍ॅड कमर्शियल किंवा गुगल सर्च अशा प्रसिद्ध प्लॅटफॉर्मवर दिसण्याची इच्छा असतेच । इतरांबद्दल निश्चित नाही परंतु भारत, केनिया, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका मध्ये आपली माहिती आणि प्रोफाइल फोटो सह एक वेगळा परिणाम म्हणून Google शोध निकालांमध्ये दिसणे शक्य आहे। मस्त वाटते। नाही का?